COVID-19 Third Wave : राज्यात अद्याप तिसरी लाट नाही : राजेश टोपे
राज्यात अद्याप कोरोनाची तिसरी लाट आलेली नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्ट केले आहे. तिसऱ्या लाटेसाठी राज्यसरकार पुर्णपणे तयार असल्याचे सांगत पुढचे मात्र पुढील 100 ते 125 दिवस महत्त्वाचे आहेत असे टोपे म्हणाले.
Tags :
Rajesh Tope Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News Maharashtra Corona Cases ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha Corona Third Wave Covid - 19 ABP Majha Video Novel Corona Virus