राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट धडकली असतानाच सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये तिसरी लाटही धडकणार असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळं सर्वच स्तरांवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची तयारी असणं गरजेचं असल्याचं म्हणत बेड्स आणि ऑक्सिजनच्या पुरेशा तयारीवर त्यांनी भर दिला.
#Corona सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार? सर्व तयारी करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा
Continues below advertisement
Continues below advertisement