Sujay Vikhe on Nilesh Lanke : .. त्यांना मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, सुजय विखेंचा टोला
खासदार सुजय विखेंची आमदार निलेश लंके यांच्यावर टीका... काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला त्याला आपण काही करू शकत नाही... नाव न घेता सुजय विखेंची आमदार निलेश लंके यांच्यावर टीका... भाजपचे विश्वनाथ कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विखेंचा घणाघात..
Tags :
MLA Criticism Sujay Vikhe MP Sujay Vikhe BJP MLA Nilesh Lanka People In Short Time Chief Minister Of Maharashtra Bhas Vishwanath Korde