Kapil Sibbal At Hearing :..त्यामुळे कायद्याच्या भाषेत ही नोटीस परिपूर्ण नाही, सिब्बल यांचा युक्तीवाद
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत निर्णयाची शक्यता.
Tags :
Hearing Third Day Supreme Court Maharashtra Power Struggle Decision Likely Power Struggle Before Judge