Baramati Govindbaug : पवारांच्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्त होणार गर्दी, जोरदार तयारी सुरु
Continues below advertisement
बारामतीत उद्या शरद पवारांच्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम. कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार राहाणार उपस्थित.
Continues below advertisement