Narayan Rane: कुठलीही वैचारिक पातळी ठाकरेंच्या भाषणात नव्हती- राणे
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज निशाणा साधलाय.. राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करताना अनेक उपमा दिल्या आहेत..
Tags :
Speech Union Minister Rane Narayan Rane Nishana Sadkun Tika : Uddhav Thackeray Dussehra Gathering Upma