Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभेसाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा सुरू आहे, असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. तसंच बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असा पुरुच्चारही त्यांनी केला.