Kalicharan Maharaj : देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात वावगं काहीच नाही!- वादग्रस्त वक्तव्य
देवी देवता हिंसक होते म्हणून आपण त्यांची पूजा करतो. कालीचरण महाराजाचं अमरावतीत वादग्रस्त वक्तव्य. तसंच देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात वावगं काहीच नाही असंही वक्तव्य
Tags :
Amravati Pooja Religion Kalicharan Maharaj Controversial Statements Violent Gods And Goddesses Killing For Country