Uddhav Thackeray On GramPanchayat : ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाचं यश अपयश नसतं!
abp majha web team
Updated at:
20 Dec 2022 09:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीच्या महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोर्चावर टीका केली होती... पण याच त्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.... महामोर्चा नॅनो नव्हता तर फडणवीसांच्या साईजचा होता असं ठाकरे म्हणाले