Chitra Wagh Full PC : उर्फीला विरोध नाही, तिचा जो नंगानाच सुरु आहे त्याला विरोध : चित्रा वाघ

Continues below advertisement

उर्फी जावेदवरुन चित्रा वाघ यांनी हिला आयोगाच्या अध्यक्ष्य रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय.. वेब सिरिजच्या पोस्टरवरुन अभिनेत्री तेजस्वीनी पंडितला नोटिस पाठवणाऱ्या महिला आयोगाला उर्फी जावेदचा नंगानाच चालतो का? असा सवाल वाघ यांनी विचारलाय.. उर्फीच्या नंगानाचला त्यांचे समर्थन आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केलंय.. उर्फीच्या नंगानाच चालू देणार नाही असा इशाराही वाघ यांनी दिलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram