J P Nadda : देशात भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष नाही- जे पी नड्डा ABP Majha
पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व पक्ष हे घराणेशाहीने संपणार आणि संपूर्ण देशात फक्त भाजपाच राहणार असल्याचं वक्तव्य केलं.. याच वक्तव्यावरून देशभरात बराच गदारोळ माजला आणि भाजपतल्या घराणेशाहीच्याबद्दल विरोधकांनी अंगुलीनिर्देश करत विरोधकांनी भाजपला प्रश्न विचारले आहेत