Odisha train accident : देशातल्या एकाही रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा नाही, प्रवाशांचा जीव वाऱ्यावर
Continues below advertisement
देशातल्या एकाही रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा नाही.. ही कवच यंत्रणा केवळ कागदावरच असल्यान प्रवाशांचा जीव वाऱ्यावर असल्याचं म्हंटलं जातंय.
Continues below advertisement