Sharad Pawar : सहकारावरुन केंद्र सरकार आणि आमच्यात कोणताही मतभेद नाहीत : शरद पवार
सहकार विषयावरुन केंद्र सरकार आणि आमच्यात कोणताही मतभेद नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत... काल पुण्यात शरद पवारांच्या हस्ते सहकार परिषदेचं उद्घाटन पार पडलं होतं..... यावेळी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहांसोबत धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केल्याचंही पवारांनी सांगितलं...