Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कीर्तनाला बंदी नाही, फक्त स्पीकरवर बंदी

Continues below advertisement

विट्ठल मंदिरात वारकर्यांना भजन कीर्तन करायला परवानगी नसेल तर कुठे करायचे असा आक्रमक सवाल वारकरी पाईक संघाच्या रामकृष्ण महाराज वीर यांनी केला आहे . यास संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांच्यासह वारकरी महाराजांनी विरोध केला आहे . दरम्यान या अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वारकरी महाराज यांनी केली आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram