MPSC Job Vacancy for Transgender :गृह विभागातील नोकरभरतीत तूर्तास तृतीयपंथीयांना संधी नाही
Continues below advertisement
गृह विभागातील नोकरभरतीत तूर्तास तृतीयपंथीयांना संधी नाही. एमपीएससी पोलीस भरतीत तृतीयापंथीयांसाठी पर्याय ठेवण्याची सरकारची तयारी. तृतीयापंथीयांच्या शाररिक चाचणीसाठी नियमावली बनवा, हायकोर्टाचे आदेश.
Continues below advertisement