Pune : स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यूनंतरही मृतदेहाची थट्टा, रात्रभर मृतदेह घेऊन फिरण्याची वेळ
स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यूनंतरही मृतदेहाची थट्टा, रात्रभर मृतदेह घेऊन फिरण्याची वेळ, पुण्यातील कन्टॉन्मेंट भागातील धक्कादायक प्रकार. रुग्णवाहिका न मिळाल्यानं मृतदेह घेऊन फिरण्याची वेळ