Sudhir Mungantiwar : शिंदे, फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत - सुधीर मुनगंटीवार Abp Majha
Continues below advertisement
शिंदे आणि फडणवीस यांच्या मतभेद असल्याची खोटी चर्चा विरोधकांकडून केली जाते.. मतभेदाच्या वृत्तात कुठलंही तथ्यन नाही असंही मुनगंटीवार म्हणाले. ..
Continues below advertisement