Santosh Bangar: ...तर कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही- बांगर ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Jul 2022 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुणी गद्दार म्हणालं तर त्याच्या कानाखाली आवाज काढा, अशी चिथावणी बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांना दिलीय... आपण शिवसैनिक आहोत जे कुणी आपल्याला गद्दार म्हणाल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम केलं पाहिजे.