Theatre artists : नाट्यगृहं सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर रंगकर्मींचं आक्रोश आंदोलन ABP Majha

Continues below advertisement

कोरोना निर्बंधांमुळे राज्यभरातील नाट्गृह गेले अनेक महिने बंद आहेत. यामुळे नाट्यगृहांवर अवलंबून असलेल्या अनेक कलावंत, तंत्रज्ञ यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुले सरकारनं राज्यातली नाट्यगृह सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरता आज 'जागर रंगकर्मींचा' हे आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हिंदमाता सिनेमासमोर, कोल्हापुरात केशवराज भोसले नाट्यगृहासमोर, तर ठाण्यात जिल्हाधीकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. ठाण्यातल्या आंदोलनात भजन, किर्तन, गोंधळ लावणी करणारे लोक कलाकार देखील सहभागी होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram