Sudhir Mungantiwar : मुंबईत 521 एकर जागेत जगातील सर्वात चांगली फिल्म सिटी उभारणार : सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement

उत्तरप्रदेशमध्ये फिल्म सिटी होणार की नाही ते माहीत नाही. मात्र मुंबईमध्ये ५२१ एकर जमिनीवर जगातील सर्वात चांगली व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली फिल्म सिटी तयार करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मुनगंटीवार यांनी नागपुरात बोलताना ही माहिती दिलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram