Pednekar Meeting With Rauf Memon: किशोरी पेडणेकरांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल, राऊफ मेमन उपस्थित
abp majha web team
Updated at:
10 Sep 2022 08:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटायगर मेमनचा कथित नातेवाईक असलेल्या रऊफ मेमनसोबत किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ व्हायरल होत असून भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता प्रश्न असा आहे कि बाडा कबरस्तान आणि जुमा मशिदशी संबंधती नसताना बैठक रौफ मेनन उपस्थित का होता.