Shivsena Supreme Court Decision : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

Continues below advertisement

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबद्द्लचा निकाल सर्वोच्च् न्यायालयानं राखून ठेवलाय... या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का... हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का... याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय... आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला... दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे.... पुढील तारीख मात्र कोर्टानं राखून ठेवली आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram