Sharad Pawar Ultimatum : सीमावादप्रकरणी शरद पवारांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम उद्या संपणार

Continues below advertisement

कर्नाटकनं हे हल्ले ताबडतोब थांबवावेत. सरकरनं ४८ तासांत परिस्थिती नियंत्रणात आणावी अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा पवारांनी दिलाय.परिस्थिती लवकर सुधारली नाही तर पवार साहेब पोहचण्याआधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गनिमीकाव्याने बेळगावच्या स्थानिक मराठी भाषिक लोकांना साथ देण्यासाठी तिथे जाणार.मुंबई- राष्ट्रवादीतर्फे पवईमध्ये कर्नाटक बँकेसमोर आंदोलन केले जाणार आहे, सकाळी ११ वाजता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram