Western Railway :दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं,डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकल लेट
पालघरमध्ये दाट धुक्याची चादर, दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना २० ते २५ मिनिटे लेट