Maharashtra Hearing Delhi : अपात्र आमदारांवर मतदानाची वेळ आली नाही- सरन्यायाधीश
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत निर्णयाची शक्यता.
Continues below advertisement
Tags :
Hearing Third Day Supreme Court Power Struggle 'Maharashtra 'Power Struggle Before The Judge Decision Likely