Shirdi : शिर्डीतील तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा समारोप, लघु उद्योगांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिर्डीतील तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा आज समारोप होणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत... यावेळी कुक्कुटपालन, बदक पालन, मत्स्यपालन या बरोबरच शेतीपुरक लघु उद्योगांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola