Children #Corona : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका, बालरोगतज्ज्ञ डॉ. लीना धांडे यांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Corona Majha Vishesh Children Corona Corona Third Wave Children Vaccination Kids Corona Treatment Children Corona Treatment