Shivsena Logo Case : ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सेनेच्या धनुष्यबाणावर आमने - सामने

Continues below advertisement

'संजय राऊतांच्या  धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं',  शिंदे गटानं निवडणूक आयोगात सादर केलेल्या लेखी उत्तरात मोठा दावा, उत्तरामध्ये 'आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणं कठीण होईल',  या राऊतांच्या विधानाचा दाखला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram