Eknath Shinde : मविआला लोकसभेत सर्वाधिक जागा असल्याचा सर्व्हे, शिंदेंनी मात्र सर्व्हे फेटाळला
Continues below advertisement
सर्व्हेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा सर्व्हे फेटाळून लावला आहे. महाविकास आघाडीच्या चार-पाच जागा निवडून आल्या तरी पुरे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीची खिल्ली उडवली तर संजय राऊत यांनीही या सर्व्हेवरून शिंदे यांना जशासतसे उत्तर दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Lok Sabha Sanjay Raut Chief Minister Eknath Shinde MahaVikas Aghadi Most Seats Estimates Survey Rejected Aghadi Khilli