BJP Controversy : भाजप नेत्यांच्या विधानानं राज्यातील भाजप नेतृत्वाच्या चिंतेत भर
Continues below advertisement
राज्यपालांनी गेल्या चार-पाच महिन्यात केलेल्या विधानानं महाराष्ट्र भाजपची आता चिंता वाढलीय... शिवाजी महाराजांबाबत दोनदा केलेल्या वादग्रस्त विधानानं, मराठी माणसाबाबत केलेल्या विधानानं महाराष्ट्र भाजपची चिंता वाढलीय.. तर राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या उदयनराजेंनी राज्यपालांविरोधात घेतलेल्या भूमिकेनं आणि त्याबाबत केलेल्या विधानानं आता भाजपच्या चिंता वाढलीय... तर महाराष्ट्राच्या बाजूच्या राज्यातील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सततच्या विधानानं महाराष्ट्र भाजप नेतृत्व आता चिंतेत पडलंय...
Continues below advertisement
Tags :
Udayanraje Marathi Shivaji Maharaj Role Karnataka BJP Nationalist 'Maharashtra 'Governor Legislation Concerns Controversial Legislation Against Governor BJP Leadership