Maharashtra Resident Doctors :मार्ड संघटनेनं स्थगित केलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन उद्यापासून सुरू
मार्ड संघटनेनं स्थगित केलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन उद्यापासून पुन्हा सुरू होणार, आंदोलनामध्ये बीडच्या अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २०५ निवासी डॉक्टर सहभागी होणार.