#Vaccination खासगी रुग्णालयांना राज्य सरकार लस देणार नाही, केंद्राची लस उपलब्धतेबाबत नवी नियमावली
मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शक्य त्या सर्व परिंनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, लसीच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावरुन मात्र यामध्ये अनेक अडचणी उदभवताना दिसत आहेत. यामध्येच सध्या केंद्र सरकारने लसीकरणाबाबत नवी नियमावली आणली असून, त्यानुसार यापुढे केंद्राकडून पुरवला जाणारा लसींचा साठा हा फक्त शासकीय लसीकरण केंद्रावरच वापरला जाईल.
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Maharashtra Vaccination Vaccination COVID Vaccine Private Hospital Covid Vaccnation Free Vaccine Vaccination For All