Pankaja Munde on OBC: राज्य सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचंच नाही- पंकजा मुंडे ABP Majha
ओबीसी आरक्षणावरुन भाजप नेते पंकजा मुंडेंनी राज्य सरकारवर टीका केलीय...राज्य सरकारनं तात्काळ सुप्रीम कोर्टात अपील करावं असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.