DCM On Love JIhad :लव्ह जिहादविरोधी कायद्याचा राज्य सरकार अभ्यास करतंय- फडणवीस
Continues below advertisement
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरू लागलीय.. दरम्यान लव्ह जिहादविरोधी कायद्याचा राज्य सरकार अभ्यास करतंय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात म्हटलंय..
Continues below advertisement
Tags :
State Government Murder Case Law Demand Study Deputy Chief Minister Devendra Fadnavis Shraddha Walker Against Love Jihad