Political Reaction Maratha Kunbi : कुणबी दाखल्यावरुन वादाची ठिणगी, नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला विदर्भातील कुणबी समाज संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. या मुद्द्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज सर्व शाखीय अखिल कुणबी समाजाने नागपुरात ‘एल्गार’ बैठक बोलावली आहे. अखिल कुणबी समाज नागपूर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुउद्देशीय तिरळे कुणबी समाज, बावणे कुणबी समाज, खैरे कुणबी समाजासह अन्य काही संस्था देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत
Tags :
Protest Maratha Samaj Certificate VIdarbha Kunbi Samaj Kunbi Samaj Organization Branch All Kunbi Elgar Meeting