Shivalay : विधान भवनासमोरील शिवालय कार्यालय देखील शिंदे गटालाच मिळणार
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता विधान भवनासमोरील शिवालय कार्यालय देखील शिंदे गटालाच मिळणार आहे...शिवालय हे कार्यालय त्याच बरोबर विधान भवनातलं कार्यालय शिंदे गटाला मिळणार आहे...