Sonu Sood: जी ताकद हनुमान चालिसामध्ये तीच ताकद नमाजमध्ये- सोनू सूद ABP Majha
धर्म जातीतुन बाहेर पडलं तरच देशाचा विकास... देशाला एकत्र होणं महत्वाचं...जी ताकद हनुमान चालसेत तीच ताकद नमाजमध्येही...हनुमान चालीसा जेव्हढी चांगली तेव्हढंच नमाज सुद्धा ऐकण्यात...धर्म हा लोकांनी बनवलाय यातून बाहेर पडण्याची गरज...देशात अजून खुप मोठे मोठे मुद्दे आहेत...