
Matheran : माथेरानची राणी लवकरच धावणार ABP Majha
Continues below advertisement
जून 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यान रेल्वे रूळ खचल्यामुळे मिनी ट्रेन बंद झाली होती, नंतर काही दिवसांनी अमन लॉज ते माथेरान याच दरम्यान ही मिनी ट्रेन धावत होती, माथेरान चा आर्थिक उत्पन्न पर्यटन वर अवलंबून असून मिनी ट्रेन बंद झाल्याने माथेरानच्या पर्यटनाला आर्थिक फटका बसला होता, या सर्व बाबी लक्षात घेऊन माथेरान चे उपनगराध्यक्ष आशिष चौधरी यांनी मुंबई ते दिल्ली रेल्वे दरबारी पत्रव्यवहार केला, आणि अखेर रेल्वे बोर्डाने नेरळ ते माथेरान या रुळावर लोखंडी स्लीपर काढून काँक्रीटचे स्लीपर टाकण्याचा कामाला परवानगी दिल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement