Mumbai : काजू , मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारुला विदेशी दारुचा दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय

Continues below advertisement

Mumbai : काजू आणि मोहाची फुलं यांच्यापासून बनणाऱ्या दारुला विदेशी दारुचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  याआधी या दारूला देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram