2000 Rs Note : दोन हजारच्या नोटा खपवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढली

२००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नोटा बदलण्यासाठी बॅंकांमध्ये नागरिक गर्दी करतायत. अशातच आता छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्वेलर्सकडील दोन हजारांच्या नोटांची संख्या वाढलीय. इथं ग्राहकांकडे आधार क्रमांक मागितला जातोय, ज्यामुळे काही ग्राहक नाराज देखील होतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola