Rahul Narvekar : उद्या बाळासाहेबांच्या तैलचित्र सोहळ्याचा कार्यक्रम विधीमंडळाचा

Continues below advertisement

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती तर विधीमंडळात दोन्ही गटाचे प्रमुख भाषण करणार, मात्र उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram