Santosh Chaudhari Firing In Program : बिग बॉस फेम संतोष चौधरीकडून हवेत गोळीबार, पोलिसांकडून तपास सुरू
abp majha web team
Updated at:
15 May 2023 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगरी कोळी गीतकार बिग बॉस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस ने दोन दिवस आगोदर एका हळदीचा कार्यक्रमात हवेत गोळीबार केलाय .. रात्रीचा वेळी दोन राऊंड फायर केल्याचे व्हिडिओ वायरल झालाय... मुंबई पोलिसांनी वायरल विडिओनंतर तपास सुरु केला असून . व्हायरल होत असलेला गोळीबाराचा व्हिडिओ आरएके मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.. आरएके मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मध्यरात्री आरएके मार्ग पोलिसांचे एक पथक हळदी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या वराच्या घरी गेले होते. मात्र वर आणि त्याचे कुटुंबीय घरी नव्हते. पोलीसांचा काही कुटुंबातीळ लोकांशी बोलणं झाले आणि त्यांचा दावा आहे की ही एक टॉय गन होती जी संतोष चौधरीने वापरली होती अशी खात्री झाली.