Sanjay Raut : सदावर्तेला अटक झाली म्हणून भाजपला जर वाईट वाटत असेल तर मला त्यांची कीव येते
Continues below advertisement
पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत. भाजपला जर सदावर्तेला अटक झाली म्हणून वाईट वाटत असेल तर मला त्यांची कीव येते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Supriya Sule Azad Maidan Anil Parab St Worker CSMT Station ST Worker Strike Jayshree Patil St Worker Strike Live St Strike Live St Strike Live Today St Strike Today St Worker Strike Today Gunratna Sadavarte Arrest Azad Maidan