Kolhapur Panchganga River : कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर

Continues below advertisement

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1100 क्यूसेक विसर्ग सुरु आहे. चंदगड- गडहिंग्लज राज्य महामार्गावर भडगावजवळ पाणी आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram