Maharashtra Lumpy Disease : महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव थांबेना, थैमान सुरुच
महाराष्ट्रात लम्पीचा प्रादुर्भाव थांबेना. 15 दिवसात सात हजार जनावरं दगावली. लसीकरण होऊनही लम्पीचं थैमान सुरुच.