Maharashtra Karmnataka Border Dispute : सीमावादाप्रकरणी राज्यातील विरोधक एकवटले, भाजपची कोंडी
Continues below advertisement
कर्नाटक सीमावादाप्रकरणी राज्यातील सर्वच विरोधक आता एकवटले असून त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीए... सीमावादप्रकरण आज दिल्लीतल्या संसदेतही पोहोचला,...त्यामुळे आता थेट केंद्राला हस्तक्षेप करावा लागणार आहे.... आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली... महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणार असं आश्वासन अमित शाहांनी दिल्याची माहिती शिंदेंनी दिली..
Continues below advertisement
Tags :
Delhi State Government Parliament Central Government Action Strong Criticism Assurance 'Opposition Karnataka Borderism Center Intervention