Maharashtra Winter Session 2023 : पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 ला मुंबईत होणार

Continues below advertisement

आज नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपलं.. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला... शिवाय ठाकरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्यामुळेच मुख्यमंत्री बदलल्याचं शिंदे म्हणाले.. शिवाय संघ कार्यालयाला दिलेल्या भेटीवरुन ठाकरेंनी शिंदेंना दिलेल्या टोल्याला आज एकनाथ शिंदेंनी विधानसभेत उत्तर दिलं.. तर अजित पवारांनी मागचंच सारखं सारखं उकरुन का काढता? असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारलाय... शिंदेंनी आता पुढे जावं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram