Bombay High Court Rename:बॉम्बे हायकोर्टचं नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट झालं पाहिजे : गोपाळ शेट्टी

Continues below advertisement

बॉम्बे हायकोर्टचं नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट झालं पाहिजे असं भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची लोकसभेत मागणी. देशातल्या सर्वच राज्यांमध्ये हायकोर्ट त्या राज्याच्या नावानं ओळखलं जावं अशीही मागणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram