Lingayat Protest : लिंगायत समाज आपल्या विविध मागण्यासाठी 29 जानेवारीला काढणार महामोर्चा
abp majha web team
Updated at:
26 Jan 2023 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंगायत समाज आपल्या विविध मागण्यासाठी २९ जानेवारीला महामोर्चा काढणार आहे.. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी महामोर्चा काढला जाणार आहे..
लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी समस्त लिंगायत समाज मुंबईत धडक देणार आहे.