Paithani Kandil : कंदीलाला पैठणीचा साज, पदरावर झळकणारा मोर आता पैठणीवर
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात यंदा पैठणींच्या कंदीलांचा ट्रेन्ड पहायला मिळतोय. हे कंदील दिसायला सुंदर आहेतच पण त्यासोबतच हे कंदीर पर्यावरणपुरकही आहेत. त्यामुळे ग्राहकांची या कंदीलांना पसंती मिळतेय.